शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रवी किशन

रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत.

Read more

फिल्मी : रवी किशनची लेक रीवा किशनचे फोटो पाहिलेत?  या चित्रपटातून होतोय डेब्यू

फिल्मी : भारती सिंग गेली रवि किशनसोबत डेटवर?

फिल्मी : जॉन अब्राहमचा अपघात पाहून किंचाळली होती त्याची आई... मग पुढे झाले असे काही

फिल्मी : मुसळधार पावसात ढसाढसा रडले होते रवि किशन, कारण ऐकून तुमचंही मन जाईल हेलावून

फिल्मी : Birthday Special: आईला साडी भेट म्हणून देण्यासाठी या अभिनेत्याला विकावे लागले होते न्यूजपेपर, आता आहे भाजपचा खासदार

फिल्मी : आता येणार पीएम मोदींचे भोजपुरी बायोपिक, हे आहे कारण!!

राष्ट्रीय : शिक्षणावरून भाजपाचा आणखी एक अभिनेता उमेदवार अडचणीत

फिल्मी : आईकडून ५०० रुपये घेऊन पळून मुंबईत आला होता हा अभिनेता, आता लढवणार निवडणूक

राष्ट्रीय : भाजपाने गोरखपूर येथून भोजपुरी स्टार रवी किशनला दिली उमेदवारी 

फिल्मी : रवी किशनची लेक रीवा किशन बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज! या चित्रपटातून होणार ग्रॅण्ड डेब्यू!!