शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रवी किशन

रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत.

Read more

फिल्मी : 'हे' ९ बॉलिवूड स्टार सरकारकडूनही घेतात पगार, तर काहींना मिळतेय पेन्शन

फिल्मी : पैसा वसूल की डब्बा गुल, कसा आहे 'सन ऑफ सरदार २'? वाचा ट्विटर रिव्ह्यू

सखी : वडील रोज मारायचे-तुडवायचे अक्षरश:! -रवि किशनने सांगितली लहानपणची आठवण, शेवटी घरातून पळाला आणि..

फिल्मी : महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत रवी किशन यांनी मराठी-हिंदी वादावर दिली प्रतिक्रिया

फिल्मी : 'सन ऑफ सरदार २' मध्ये मी संजय दत्तच्या जागी आलो कारण..., रवी किशन यांनी केला खुलासा

फिल्मी : झोपण्यापूर्वी रोज बायकोच्या पाया पडतो रवी किशन; अजय देवगणने घेतली फिरकी, म्हणाला- जो जास्त..

फिल्मी : 'लापता लेडीज'साठी आमिर खानने दिलेल्या ऑडिशनची क्लीप व्हायरल, नेटकरी म्हणतात- रवी किशनच बेस्ट

फिल्मी : अभिनेता रवी किशन सहकुटुंब महाकुभमेळ्यात; त्रिवेणी संगमावर श्रद्धापूर्वक केले शाही स्नान!

फिल्मी : भगवान शंकर पर्वतांमध्ये चालत होते अन्..., रवी किशन यांचा मोठा दावा, सांगितला विलक्षण अनुभव

फिल्मी : खिचडीत पाणी मिसळून १२ लोक खात होतो..., गरीबीतले दिवस आठवून रवि किशन झाले भावुक