शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रवी किशन

रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत.

Read more

फिल्मी : 160 पान खाऊन बजावली 'लापता लेडीज'मध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका, रवी किशनचा खुलासा!

फिल्मी : लेकीच्या 'अग्नीवीर'मध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाला रवी किशन यांचा होता विरोध, म्हणाले- कोणत्याही पालकाला...

फिल्मी : '३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक

फिल्मी : 'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय

फिल्मी : Lok Sabha Result 2024: मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स

राष्ट्रीय : मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  

राष्ट्रीय : मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फिल्मी : रवी किशन यांना मोठा दिलासा; DNA टेस्ट करण्यास कोर्टाचा नकार

फिल्मी : रवी किशन यांची DNA चाचणी? मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या शिनोवाने केली मागणी

फिल्मी : त्यांनी मला मारून टाकलं असतं, वडिलांबाबत रवी किशन यांचा मोठा खुलासा, म्हणाले- ते मला हातोड्याने...