शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

फिल्मी : आयुषमान खुरानाचा 'थामा' १०० कोटींच्या क्लबमध्ये, बजेटच्या आकड्यांपासून इतका दूर

फिल्मी : रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, ठराविक वयात...

फिल्मी : मी खूप काम करते..., दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मुद्द्यावर रश्मिका मंदानाची प्रतिक्रिया चर्चेत

फिल्मी : हे तर सर्वांनाच..., रश्मिकाने विजयसोबतच्या एंगेजमेंटच्या वृत्ताला दिला दुजोरा? फेब्रुवारीत घेणार सातफेरे!

फिल्मी : 'थामा'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! हॉरर-कॉमेडी सिनेमाची प्रेक्षकांना भुरळ, कमावले इतके कोटी

फिल्मी : हुमा कुरेशीच्या बॉयफ्रेंडने 'थामा' सिनेमात साकारली खास भूमिका; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली-

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर आयुषमान खुरानाच्या 'थामा'चा जलवा, हॉरर-कॉमेडीला मिळतेय प्रेक्षकांची पसंती, कलेक्शन किती?

फिल्मी : 'थामा' ओटीटीवर कधी होणार प्रदर्शित? 'या' OTT प्लॅटफॉर्मवर येणार पाहता

फिल्मी : 'थामा'ला मिळाला दिवाळी बोनस, दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली तब्बल 'इतकी' कमाई