शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : विकी, सलमाननंतर आता 'या' सुपरस्टारसोबत रश्मिका मंदाना झळकणार, सिनेमाचं शुटिंग सुरू

फिल्मी : ओ मेरी जोहरा जबीं! ३१ वर्ष लहान रश्मिकासोबत भाईजानचा डान्स! 'सिकंदर'चं पहिलं गाणं रिलीज

फिल्मी : आम्ही वाईत शूटिंग करत होतो तेव्हा..; 'रमजान'निमित्त विकीने 'छावा'च्या सेटवरील सांगितलेला किस्सा चर्चेत

फिल्मी : ...अन् शिव-शंभूंचा काळ पुन्हा जिवंत झाला! 'छावा'च्या सेटवरील इनसाईड फोटो पाहून थक्क व्हाल

फिल्मी : रश्मिका मंदानाला काँग्रेस आमदाराची धमकी; म्हणाला, आम्ही तिला धडा शिकवू..!

फिल्मी : Chhaava: एक खिलाडी १० पे भारी! 'छावा'ने मोडले 'या' सिनेमांचे रेकॉर्ड

फिल्मी : Chhaava Movie: चोहीकडे विकी कौशलच्या 'छावा'चा बोलबाला, कमावले तब्बल 'इतके' कोटी

फिल्मी : रयतेच्या आनंदोत्सवाचं ते गाणं होतं..; 'छावा'मधील 'लेझीम सीन'मागची खरी गोष्ट संतोषने उलगडली

फिल्मी : जोरात ओरडून बोलावंंसं वाटलं की...; अंकुश चौधरी 'छावा' सिनेमा पाहून आल्यावर काय म्हणाला?

फिल्मी : विकी कौशलच्या 'छावा'नं आतापर्यंत किती केली कमाई? दक्षिणही काबीज करणार