शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : लाज वाटत नाही. पण..; बॉलिवूड पार्टीत गेलेली रश्मिका मंदाना झाली ट्रोल

सखी : Rashmika Mandanna's coorgi saree: रश्मिका मंदानाच्या 'कुर्गी' स्टाइल साडीची बातच न्यारी, पाहा कशी नेसायची ही स्पेशल साडी

फिल्मी : Pushpa 2 : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा २'च्या बजेटचा आकडा पाहून जाल चक्रावून

सोशल वायरल : Pushpa Style Celebration, Viral Video: रूकेगा नहीं साला... पुष्पा फिव्हर अजूनही सुरूच! आता महिला क्रिकेटपटूंमध्ये क्रेझ

फिल्मी : Fact Check : ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदानाचा ‘Oops Moment’ व्हिडीओ पाहून नाक मुरडण्याआधी, जाणून घ्या सत्य

फिल्मी : Pushpa 2ची जोरदार तयारी सुरू, अल्लू अर्जुनसाठी 'पुष्पा नाम सुनकर' डायलॉग लिहिणाऱ्या लेखकाने केले बरेच खुलासे

फिल्मी : VIDEO : ‘श्रीवल्ली’चा मुंबईत मुक्काम, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसताच क्रेझी झालेत फॅन्स

फिल्मी : रश्मिका मंदाना की प्रिया वाॉरिअर? आज नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं का?

फिल्मी : बिग बींनी शेअर केला रश्मिका मंदानासोबतचा फोटो, पण चाहत्यांनी ‘चूक’ शोधली ना भाऊ!!

फिल्मी : बॉलिवूडच्या या सुपरस्टार सोबत दिसणार रश्मिका मंदाना, परिणीतीची सिनेमातून पत्ता कट