शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : मराठीमध्येही अनेक सिनेमे आले पण..; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितली महत्वाची गोष्ट

फिल्मी : रायगडाचा सेट उभारलेला तेव्हा...; मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या शूटिंगचा खास अनुभव

फिल्मी : 'छावा'मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज! सिनेमात ऐतिहासिक भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार? जाणून घ्या

फिल्मी : महाराणी येसूबाईंच्या भूमिकेनंतर मी आता निवृत्ती..., 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर काय म्हणाली रश्मिका?

फिल्मी : २० किलो वजन वाढवलं, घोडेस्वारीचंं प्रशिक्षण घेतलं अन्..; विकी कौशलची 'छावा'साठी प्रचंड मेहनत

फिल्मी : पायाला लागलं तरीही..; 'छावा'च्या ट्रेलर लाँचला रश्मिका मंदानाने व्यक्त केल्या भावना, म्हणाली- येसूबाईंची भूमिका म्हणजे..

फिल्मी : दाक्षिणात्य रश्मिका मराठमोळ्या येसूबाईंच्या भूमिकेत कशी दिसणार? 'छावा'चे दिग्दर्शक म्हणाले...

फिल्मी : '....फाड देंगे मुगल सल्तनत की छाती!' 'छावा'चा दमदार ट्रेलर आला, छ. संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलची 'गर्जना'

फिल्मी : बहुचर्चित विकी कौशलच्या 'छावा'चा ट्रेलर किती वाजता बघायला मिळणार? आताच जाणून घ्या

फिल्मी : सलमान खानच्या 'सिकंदर' सिनेमाची रिलीज डेट बदलणार, ईदचा मुहूर्त टळणार? ही अभिनेत्री ठरलं कारण