शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : 'सिकंदर'च्या कमाईत वाढ नाहीच! सलमान खानने व्यक्त केली खंत, म्हणाला-

फिल्मी : 'सिकंदर'साठी सलमान खानचं मानधन बजेटच्या जवळपास अर्ध! रश्मिकाला 'इतके' कोटी मिळाले

फिल्मी : सलमानचा 'सिकंदर' निघाला फुसका बार! ३ दिवसांतच बॉक्स ऑफिसवर हवा टाईट, कमाईत झाली घट

फिल्मी : सलमानच्या 'सिकंदर'ला प्रेक्षकच मिळेना! अखेर थिएटर मालकांंनी घेतला मोठा निर्णय

फिल्मी : 'सिकंदर'मध्ये रश्मिका मंदानावर वरचढ ठरली ही अभिनेत्री, ती आहे अभिनेत्याची पुतणी

फिल्मी : सलमानचा 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर सुसाट; दोन दिवसांत जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

फिल्मी : सलमान खानने 'छावा' पाहून केलं मोठं वक्तव्य, म्हणाला- सिनेमाने ५०० कोटी कमावलेत त्यामुळे...

फिल्मी : 'थामा'मध्ये आयुषमान-रश्मिका 'या' अभिनेत्याशी करणार दोन हात, याआधी 'स्त्री २'मध्ये केलंय काम

फिल्मी : Chaava Vs Sikandar :'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी कायम! 'सिकंदर'वर ठरला वरचढ

फिल्मी : 'सिकंदर' प्रदर्शित होताच रश्मिका मंदानाची लंच डेट, लपूनछपून पोहोचला विजय देवरकोंडा