शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : 'गली बॉय'नंतर पुन्हा एकदा आलिया भटसोबत झळकणार रणवीर सिंग, २०२१मध्ये होणार शूटिंग

फिल्मी : 3 वर्षे सगळीकडे काम मागत फिरत होता रणवीर सिंग, असा मिळाला होता पहिला मोठा ब्रेक

फिल्मी : रणवीरच्या 'बॅंड बाजा बारात'ला १० वर्षे पूर्ण, सिनेमासाठी दुसराच अभिनेता झाला होता फायनल...

फिल्मी : जॉन सीनाने रणवीर सिंहचा फोटो केला शेअर, अर्जुन कपूरच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

फिल्मी : आता सांगा! रणवीर सिंहने घातले दीपिकाचे दागिने? फॅन्ससोबतच अर्जुन कपूरनेही घेतली मजा...

फिल्मी : रणवीर सिंगची नवी जाहिरात पाहून संतापले SSRचे फॅन्स, म्हणाले, तू जोकर आहेस आणि...

फिल्मी : रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग पुन्हा धमाका करायला तयार, 'सर्कस'च्या शूटिंगला सुरुवात

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग दिसले रोमँटिक मूडमध्ये, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला शेअर केले फोटो

फिल्मी : रोहित शेट्टीच्या 'सर्कस'च्या सेटवर जाण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस उत्सुक

फिल्मी : कुब्रा सैत बनली दीपवीरच्या लग्नातील जबरदस्तीने थोपलेली ‘पाहुणी’, मजेदार आहे किस्सा