शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : न्यूड फोटोशूटसाठी किती पैसे, सोशल मीडियावर पोस्ट का? पोलिसांकडून रणवीर सिंगवर प्रश्नांचा भडीमार

फिल्मी : PHOTOS: बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चा नव्या घरात गृहप्रवेश! तुम्ही पाहिलेत का Photos?

फिल्मी : Ranveer Singh: न्यूड फोटोशूटप्रकरणी पोलीस रणवीर सिंगच्या घरी पोहोचले, २२ ऑगस्टपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश!

फिल्मी : 'रणवीर सिंगला कंपनी देतेय, पण...', एरिका पॅकर्डनं टॉपलेस फोटो शेअर करून अभिनेत्याला दिलं समर्थन

फिल्मी : रणवीर सिंगच्या चित्रपटात क्षिती जोगची वर्णी; 'रॉकी अँड रानी...'मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

फिल्मी : रणवीर भैयाने सबको बिगाड दिया...! आता ‘बिग बॉस’ फेम असिम रियाजच्या फोटोंची चर्चा

फिल्मी : Ranveer Singh: रणवीर सिंग अर्जुन कपूरसोबत करणार फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन

फिल्मी : Ranveer Singh : रणवीर हे तुझ्यासाठी... म्हणत कोरिओग्राफर आदिल खाननेही दिल्या न्यूड पोझ, झाला ट्रोल

फिल्मी : Ranveer Deepika Ramp Walk: रणवीर-दीपिकाचा रॉयल लुक, रॅम्पवरच रोमॅन्टिक झालं कपल

फिल्मी : PHOTOS : व्वा, म्हणजे तुझ्याकडे कपडे आहेत तर..., रणवीरचं नवं फोटोशूट पाहून चाहते झाले ‘सैराट’!!