शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Rohini Hattangady : रणवीर की रणबीर! रोहिणी हट्टंगडी यांचा आवडता अभिनेता कोण? म्हणाल्या, 'रणवीर सिंह चारचौघात...'

क्रिकेट : बायोपिक झाल्यास तुझी भूमिका कुणी करावी? भारतीय कर्णधार हरमननं घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव

फिल्मी : रणवीर सिंहच्या मदतीला धावून आले संजय लीला भन्साळी, बिग बजेट सिनेमाची दिली ऑफर

फिल्मी : ६०० कोटींच्या सिनेमातून रणवीर आऊट, आता साऊथच्या दोन सुपरस्टार्सच्या नावाची चर्चा

फिल्मी : Video : घटस्फोटाच्या चर्चांवर रणवीर सिंगचा खुलासा, दीपिकाच्या डायलॉगवर उत्तर देत म्हणाला, 'गॅरंटी देतो...'

फिल्मी : 'जरा सेक्सी हो'; ३ वर्ष रणवीर सिंगला करावा लागला कास्टिंग काऊचचा सामना

फिल्मी : बाजीराव मस्तानीमध्ये बिनसलं? दीपिकाने रणवीरला केलं थेट इग्नोर, चाहते म्हणाले, 'रोमान्स खत्म..'

फिल्मी : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची विराट कमाई; कोहलीला मागे टाकत 'ब्रँड नंबर १'

फिल्मी : कचरा उचलताच रणवीर सिंग झाला ट्रोल, नेटकरी म्हणाले, 'देशातला सगळा कचरा...'

फिल्मी : Alia Bhatt :आई झाल्यानंतर कामावर परतली आलिया भट, चित्रपटाच्या सेटवरील फोटो झाला लीक