शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : नवरा असावा तर असा! गरोदर दीपिकाला चाहत्यांनी घेरलं अन्...; रणवीरच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

फिल्मी : Animal Park मध्ये नवा व्हिलन कोण ? समोर आलं Animal सिनेमाच्या सिक्वेलबद्दल मोठं अपडेट

फिल्मी : दीपिका-रणवीरच्या घरी कुणी तरी येणार येणार गं! पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

फिल्मी : 'डॉन ३'साठी रणवीर सिंग आणि कियारा आडवाणी थायलंडमध्ये गिरवणार अ‍ॅक्शनचे धडे

फिल्मी : 'डॉन ३' मधील खलनायकाच्या भूमिकेबद्दल इम्रान हाश्मीने केला खुलासा, इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल 

फिल्मी : दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा होणार ? अभिनेत्रीचे बेबी बंप लपवतानाचे फोटो व्हायरल

फिल्मी : ना प्रियंका ना करीना, रणवीर सिंहच्या Don 3मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, फरहान अख्तरची घोषणा

फिल्मी : 'डॉन'नंतर रणवीर सिंग बनणार 'शक्तिमान'!लवकरच सुरू होणार सिनेमाचं शूटिंग

फिल्मी : जॉनी सिन्सबरोबर केलेल्या जाहिरातीमुळे अभिनेत्रीने रणवीरला सुनावलं; म्हणाली, सर्कस फ्लॉप गेल्यानंतर सिम्बाला पण...

फिल्मी : रणवीर सिंग आणि पॉर्नस्टार Johnny Sinsची जाहिरात पाहून भडकली प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, मला वाईट वाटतं की...