शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ

फिल्मी : अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल

फिल्मी : मॉम टू बी दीपिका पादुकोणचा साडीत देसी अंदाज, फ्लॉन्ट केला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

फिल्मी : दीपिका प्रेग्नंसीच्या 7व्या महिन्यातही दररोज न चुकता करते हे योगासन, फोटो शेअर करून दिल्या खास टिप्स

फिल्मी : रणवीरने दीपिकासोबत पाहिला 'कल्कि २८९८ एडी', पत्नीच्या अभिनयाबद्दल अभिनेता स्पष्टच म्हणाला...

फिल्मी : दीपिका पादुकोण- रणवीर सिंग करत आहे लंडनमध्ये 'Babymoon एन्जॉय', व्हायरल झाले काही PHOTOS

सखी : रणवीर सिंह वाढवतोय १५ किलो वजन, तुमचं वजनच वाढत नसेल तर पाहा ‘त्याचं’ डाएट

फिल्मी : Alia Bhatt Deepfake Video : आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : कपूर किंवा बच्चन नाही, 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत पॉवर कपल, संपत्ती पाहून नक्कीच उंचावतील भुवया!

फिल्मी : रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष