शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : पाहिलीत का 'सिंबा'च्या सेटवरील रणवीर सिंगने शेअर केलेली ही दृश्य

फिल्मी : रणवीर सिंग '८३' सिनेमासाठी ह्या व्यक्तीकडून घेणार क्रिकेटचे धडे

फिल्मी : रणवीर सिंग - दीपिका पादुकोणचे लग्न झालं फिक्स, या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला निमंत्रण दिले जाणार इतक्याच लोकांना

क्रिकेट : लॉर्ड्सवर झाली सचिन आणि रणवीर यांची भेट

क्रिकेट : लॉर्ड्सवर सचिन तेंडुलकरबरोबर दिसला रणवीर सिंग; फोटो झाला वायरल

फिल्मी : या चित्रपटाच्या तयारीसाठी रणवीर सिंग पोहचला लॉर्ड्सवर

फिल्मी : करण जोहरच्या आगामी सिनेमात करिनाच्या अपोझिट दिसणार रणवीर सिंग ?

फिल्मी : रणवीर सिंगचं लक्झरी कार कलेक्शन, गाड्यांची किंमत वाचून व्हाल थक्क!

फिल्मी : रणवीर-दीपिका ह्या दिवशी अडकणार विवाहबंधनात, ह्या ठिकाणी होणार विवाह सोहळा