शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंह दीपिका पादुकोणवर फिदा; म्हणे, ‘मार दो मुझे’!

फिल्मी : विचित्र लूकमध्ये दिसला रणवीर सिंग, युजर्स म्हणाले - भावा नेक्स्ट टाइम नक्की पटियाला घाल...

फिल्मी : अभिनेत्री दीपिका पादुकोण 'या' अटीवर साईन करते सिनेमा !

फिल्मी : रणवीर सिंगच्या सिनेमातील बहिणीने शेअर केला हा नवा फोटो

फिल्मी : बहुप्रतिक्षित जयेशभाई जोरदारचा फर्स्ट लूक आला समोर, सिनेमासाठी रणवीर सिंगने अशी घेतली मेहनत

फिल्मी :  काय म्हणता दीपिका पादुकोणची ‘सवत’? विश्वास बसत नसेल तर बातमी वाचा

फिल्मी : भर मुलाखतीत रणवीर सिंगने दीपिका पादुकोणला केले किस; होस्ट म्हणाली, ये सब यहां नहीं!

फिल्मी : ऐकावे ते नवल! पडद्यावर वेदना दाखवण्यासाठी रणवीर सिंगने चक्क पोटावर केले स्टॅपल!  

फिल्मी : पहावं ते नवलच..! रणवीर सिंगची ड्रेसिंग स्टाईल कॉपी केली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या ‘या’ ड्रेसच्या किंमतीत तुम्ही पॅरिस टूर प्लॅन करू शकता...