शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

सखी : Fitness Tips : दीपिका- रणवीरच्या डाइट प्लानची किंमत वाचून व्हाल अवाक्; वाचा फिट राहण्यासाठी किती पैसे मोजतात

रायगड : रणवीर, दीपिकाने अलिबागकर होण्यासाठी मोजले तब्बल २२ कोटी

रायगड : Video : रणवीर-दिपिका अलिबागच्या रजिस्टार ऑफिसला, 22 गुंठे जागेची खरेदी!

फिल्मी : काय रे तुझी ही हेअरस्टाईल, रणवीर सिंहवर भन्नाट मिम्स आणि विनोद जबरदस्त ट्रेंडिंग, एकदा पाहाच

फिल्मी : जेव्हा भर मैफिलित, गप्प जागेवर बस म्हणून होस्टनेच रणवीरला झापले, काय होतं कारण

फिल्मी : 'रणवीर सिंग बनला बाबा', चाहत्याच्या प्रश्नावर परिणीती चोप्राने दिले मजेशीर उत्तर

फिल्मी : आईच्या बर्थ डे पार्टीत रणवीर सिंगचा ‘बेफिक्रे’ डान्स, पाहा व्हिडीओ

फिल्मी : शालेय जीवनात बॉलिवूडचे कलाकार दिसायचे असे, पहा फोटो

फिल्मी : म्हणे, रणवीरपेक्षा ना एक पैसा कमी, ना एक पैसा जास्त...! दीपिकाने हातचा गमावला भन्साळींचा चित्रपट!!

फिल्मी : Throwback Video : सुशांतसमोर अंकितासोबत फ्लर्ट करत होता रणवीर सिंह, बघून भडकला होता अभिनेता