शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

मुंबई : रणवीर सिंगने गोरेगावमधील दोन फ्लॅट १५ कोटींना विकले, २०१४ मध्ये केली होती खरेदी

फिल्मी : शाहरुख खान OUT होताच प्रियंका चोप्रा झाली In, रणवीर सिंगसोबत 'डॉन ३'मध्ये लागली वर्णी?

फिल्मी : शाहरूखच्या बर्थडे पार्टीत MS धोनीबरोबर दिसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

फिल्मी : अंबानींच्या इव्हेंटमध्ये रणवीरने दीपिकाला केलं Kiss, नेटकरी म्हणाले, 'इमेज सुधारण्यासाठी..'

फिल्मी : वॉव! ट्रेंडचा डायलॉग म्हणत रणवीर सिंहने केलं नीता अंबानींचं कौतुक, म्हणाला, 'जग तुम्हाला...'

सखी : दीपिका पादुकोण ट्रोल होतेय, मात्र ओपन रिलेशनशिपचा निर्णय अनेकजण का घेतात? कमिटमेण्टची भीती की..

फिल्मी : 'चालतानाही किती ओव्हरअॅक्टिंग करतीये'; रॅम्पवॉक केल्यामुळे सारा अली खान झाली ट्रोल

फिल्मी : आला रे आला 'सिंबा' आला! 'सिंघम अगेन'मध्ये ॲक्शन करताना दिसणार संग्राम भालेराव

फिल्मी : दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही सिद्धार्थ जाधव; 'या' व्यक्तीला दिलेल्या वचनाचं आजही करतोय पालन

फिल्मी : 'कॉफी विथ करण'मधील दीपिकाच्या लूकची चर्चा; ब्लॅक ड्रेसची आणि गळ्यातील नेकलेसची किंमत ऐकून व्हाल थक्क!