शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठ

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. ही जोडी नेमकी कधी लग्नगाठ बांधणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत.  प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा 13 ते 17 एप्रिल दरम्यान आहे. दोघेही रिसॉर्टमध्ये नाही तर कपूर बंगल्यावर लग्न करणार आहेत.

Read more

फिल्मी : लग्न होताच आलियाच्या तालावर नाचू लागल्या नीतू कपूर; एकदा पाहा हा Video

फिल्मी : रिसेप्शनला आलियाने बेस्ट फ्रेंड दिपिका, कतरिनाला आमंत्रण दिले नाही, हे आहे कारण?

फिल्मी : दुसऱ्यांदा लग्न करणार करिश्मा? रणबीर- आलियाच्या लग्नात घडलेल्या प्रसंगामुळे वळल्या अभिनेत्रीकडे नजरा

फिल्मी : बाबो! दीपिका-कतरिनाने रणबीर-आलियाला दिलं लाखोंचं वेडिंग गिफ्ट, सिद्धार्थ मल्होत्राही मागे नाही!!

फिल्मी : Ranbir-Aliaनंतर मलायका-अर्जुन बांधणार लग्नगाठ? अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला..

फिल्मी : Ranbir Alia Wedding: सासूने रणबीर कपूरला दिलं २.५ कोटींचं गिफ्ट, तर मेहुण्यांनी लपवलेल्या बुटांच्या बदल्यात रणबीर कपूरकडे मागितली एवढी रक्कम, आकडा वाचून येईल भोवळ

फिल्मी : जावई असावा तर असा ! पाहा रणबीर कपूर आणि महेश भट यांचं Unseen फोटो, दोघांमध्ये दिसलं खास बॉन्डिंग

सांगली : Ranbir-Alia : प्राण्यांच्या अनाथालयात दोघांचा जीव जडला; अश्वांच्या जोडीला मिळाले 'आलिया-रणबीर'चे नाव

फिल्मी : Alia Bhatt साठी बॉडीगार्डची इमोशनल पोस्ट, 'तुझे चिमुकले हात हातात घेण्यापासून ते नवरी होईपर्यंत'

फिल्मी : आलिया भटजवळ आहे सर्वाधिक पुरस्कार, तर रणबीर कपूर आहे कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक