शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रामदास कदम

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.

Read more

मुंबई : लोकसभेच्या बदल्यात लॉलीपॉप; रामदास कदमांच्या मुलाला मोठी जबाबदारी मिळताच वडेट्टीवार भडकले!

रत्नागिरी : मोदींनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे कान उपटावेत, रामदास कदम यांचा घणाघात

मुंबई : रामदास कदम यांचे धाकटे पुत्र सिद्धेश यांची MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती; सकाळीच भाजपवर केली होती टीका

महाराष्ट्र : ...तर मलाही वेगळी पावलं उचलावी लागतील: आमदार योगेश कदमही भाजपावर संतापले

महाराष्ट्र : रामदास कदमांची भाजपावर आगपाखड; तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलोय, पण तुम्ही...

राजकारण : बाकीच्या पक्षांना संपवून तुम्हाला एकट्यालाच जिवंत रहायचंय का, Ramdas Kadam भाजपवर का संतापले

महाराष्ट्र : सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचे का?; रामदास कदमांच्या प्रश्नावर बावनकुळे थेट बोलले

महाराष्ट्र : सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकट्याला जिवंत राहायचंय का?; रामदास कदमांचा भाजपाला सवाल

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंना ईडी लावली पाहिजे, भ्रष्टाचारी कोण ते सर्व जनतेला कळू द्या”: रामदास कदम

पुणे : अडीच वर्षांत केवळ दोन वेळ मंत्रालयात जाण्याचा उद्धव यांचा विक्रम- रामदास कदम