शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम सातपुते

Ram Satpute :  एका सर्वसामान्य कुटुंबातले राम सातपुते यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली. ABVP चे महाराष्ट्राचे प्रदेश मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर भाजपा युवा मोर्चात सातपुतेंनी प्रवेश घेतला. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत राम सातपुते यांनी विजय मिळवला. २०२४ च्या निवडणुकीत राम सातपुते यांना भाजपाकडून सोलापूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

Read more

राष्ट्रीय : धन्य झालो...! पंतप्रधान मोदींनी घेतलं 'राम सेतू'चं दर्शन; शेअर केला श्रीलंकेतून परततानाचा व्हिडिओ

सोलापूर : मारकडवाडी गाव भाजपचं आहे अन् राहील; राम सातपुतेंच्या इशाऱ्यानंतर जानकर म्हणाले, ते डबडं...

महाराष्ट्र : कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण..., राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप

सोलापूर : 'मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार'; विधानसभेसाठी राम सातपुतेंनी दंड थोपटले

सोलापूर : लोकसभेच्या पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, काय म्हणाले जाणून घ्या...

सोलापूर : Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूरात मोठा धमाका; निकाल आले समोर, राम सातपुते की प्रणिती शिंदे, कोण आघाडीवर?

सोलापूर : भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

सोलापूर : देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; 'फॅमिली फर्स्ट'मुळे भारताचे नुकसान - योगी आदित्यनाथ

सोलापूर : राम सातपुते यांचे फेटा बांधण्याचे वक्तव्य म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, काँग्रेसची टीका 

महाराष्ट्र : जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत..., भाजपा उमेदवाराचा संकल्प!