शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येतील सोहळ्याकडे 'या' दिग्गजांनी फिरवली पाठ; निमंत्रण असूनही अनुपस्थिती

फिल्मी : ना सलमान, शाहरुख, ना दीपिका; 'या' सेलिब्रिटींना मिळालं नाही राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण

उत्तर प्रदेश : मुखी रामाचा जप, १४०० किमी पायी यात्रा; मुंबईची मुस्लीम युवती अयोध्येला पोहचली

फिल्मी : दिपीका चिखलीया ते स्मृती इराणी... छोट्या पडद्यावर 'या' 5 अभिनेत्रींनी साकारली 'सीता'!

सखी : Ram Mandir Rangoli Design : रामललांच्या स्वागतासाठी दारापुढे काढा १० सोप्या रांगोळी डिजाईन्स; पाहा राम मंदीराची खास रांगोळी

राष्ट्रीय : हर्षली अयोध्या नगरी..., फुलांची सजावट, रोषणाईमुळे मंदिराच्या सुंदरतेत भर, पाहा खास फोटो

फिल्मी : फोटोतला 'हा' चिमुकला गाजवतोय बॉक्स ऑफिस, प्रेक्षकांच्या गळ्यातील बनला ताईत

फिल्मी : जय श्रीराम...! 'सिया के राम' ते 'आदिपुरुष'; OTTवर बघता येतील रामायणावर आधारीत 'हे' खास शो

राष्ट्रीय : २०० किलो वजन, ५१ इंच उंची, प्रभावळीवर दशावतार, अशी आहेत रामललांच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

सोशल वायरल : सुपरहिरोही रामरंगी रंगले; बॅटमॅन, सुपरमॅन अयोध्येत; काहींनी केली साफसफाई, कुणी बनलं आचारी