शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : चार खटल्यांच्या निकालांकडे देशाचे लक्ष, १७ नोव्हेंबरला गोगई सेवानिवृत्त

राष्ट्रीय : अयोध्या प्रकरणाचा आज निकाल, गुलाल नको, निषेधही नको

राष्ट्रीय : अयोध्या निकाल : शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका

राष्ट्रीय : Ayodhya Case : अलर्ट! अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर कडक सुरक्षा 

राष्ट्रीय : राममंदिरासाठीच्या दगडाचे कोरीव काम थांबविले, मोदींचा मंत्र्यांना 'हा' सल्ला

राष्ट्रीय : अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर अलर्ट

नाशिक : हम सब भारतीय हैं...!

नाशिक : आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क ; जिल्हाभरात चोख बंदोबस्त

राष्ट्रीय : तारीख ठरली ! अयोध्या निकाल १७ पूर्वी; सोशल मीडियावर निर्बंध

पिंपरी -चिंचवड : लोणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या : पाटील