शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : ठरलं! ‘या’ वेळेत होणार राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना; PM मोदी जाणार!

पुणे : कलम ३७०, राम मंदिरानंतर आता आमचे लक्ष समान नागरिक कायद्यावर- केशवप्रसाद मौर्य

मुंबई : राजू पाटलांनी राज ठाकरेंना दिल्या शुभेच्छा; श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देत म्हणाले...

उत्तर प्रदेश : नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार रामललाची प्राणप्रतिष्ठा; जाणून घ्या, राम मंदिराचे उद्घाटन कधी?

उत्तर प्रदेश : अयोध्येत आता ‘पुष्पक विमान’ अन् कनक महल; दुबईतील कंपनी करणार संचालन

राष्ट्रीय : Sri Ram Temple: संसदेनंतर आता श्री राम मंदिराची बारी, तळमजला तयार, समोर आले फोटो..

राष्ट्रीय : भाविकांसाठी राममंदिर जानेवारीत खुले होणार

राष्ट्रीय : मुहूर्त ठरला... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

राष्ट्रीय : १५५ देशांच्या पाण्याने राममंदिराचा अभिषेक; ४० देशातून आले अनिवासी भारतीय

राष्ट्रीय : Ram Mandir: जगभरातील 155 नद्यांचे पाणी अयोध्येत दाखल; 23 एप्रिल रोजी रामललाचा जलाभिषेक सोहळा