शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संयम राखावा; आरएसएसकडून सर्वांना आवाहन

महाराष्ट्र : अयोध्येत मंदिर-मशीद बांधल्यास वाद राहणार नाही - शरद पवार

नाशिक : राममंदिर निर्माणाचे देशाने बघितलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार - श्री.श्री. रविशंकर

राष्ट्रीय : अयोध्या प्रकरणावर मोदींची 'मन की बात'; म्हणाले...

मुंबई : Maharashtra election 2019 : दिवाळीनंतर 'अयोध्येत दिवाळी', उद्धव ठाकरेंनी मोदींवर चालवला 'राम'बाण

मुंबई : 'बाबराच्या मशिदीत ज्या मुसलमानांच्या भावना गुंतल्या त्यांना आम्ही ‘भारतवासी’ कसे मानणार?' 

राष्ट्रीय : अयोध्येतील जमीन वादाच्या निकालाची आता प्रतीक्षा

राष्ट्रीय : अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; न्यायालयानं निकाल राखून ठेवला

राष्ट्रीय : Ayodhya Verdict: 'बाबराची चूक सुधारून राम जन्मभूमी हिंदूंना दिली जावी!'

राष्ट्रीय : ३७0 नंतर रा. स्व. संघाचा अजेंडा; राम मंदिर आणि समान नागरी कायदा