शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

सखी : एक हजारों मे मेरी बहना है! सेलिब्रिटी बहिण भावांची जोडी लयभारी; पाहा कधीही न पाहिलेले फोटो

फिल्मी : एक हजारों में मेरी बहना है ! 'ठिपक्यांची रांगोळी' ते 'रंग माझा वेगळा' मालिकांमध्ये दणक्यात साजरं होणार रक्षाबंधन

सखी : राखीपौर्णिमेला गोड काय करायचं प्रश्न पडलाय? करा झटपट होणारे ५ हटके पदार्थ...

सखी : राखीपौर्णिमेला सायंकाळच्या कार्यक्रमासाठी घ्या ५ परफेक्ट मेन्यू आयडिया! करा झटपट, सेलिब्रेशन मस्त

सोशल वायरल : Raksha Bandhan Memes: रक्षाबंधनाचे मजेशीर मीम्स; राखी बांधण्यापूर्वी आपल्या बहिणीला नक्की दाखवा...

भक्ती : Raksha Bandhan 2022: तुम्हाला सख्खा भाऊ असो व नसो, देवाला राखी बांधायला विसरू नका; कारण...

भक्ती : Raksha Bandhan 2022: भावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बांधा, त्याच्या राशीला अनुकूल रंगाच्या राखीचा धागा!

भक्ती : Raksha Bandhan 2022 : यंदा रक्षाबंधनाला भावालाच नाही तर 'या' गोष्टींनाही राखी बांधा; त्या देतील रक्षणाची हमी!

भक्ती : Raksha Bandhan: रक्षाबंधनादिवशी राखी बांधण्यासाठी आलेल्या बहिणीली रिकाम्या हाती पाठवू नका, येऊ शकते अशी अडचण

भक्ती : Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या वेळी भावाच्या औक्षणासाठी ताम्हनात आठवणीने ठेवा 'या' पाच गोष्टी!