शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

कोल्हापूर : Kolhapur News: 'राखी' रुसलीः रक्षाबंधन दिवशीच चिमुकल्या भावाचा मृत्यू, राधानगरी तालुक्यातील दुर्दैवी घटना

राष्ट्रीय : हृदयस्पर्शी! रक्षाबंधनानिमित्त रिक्षाचालक भावाची बहिणींना खास भेट, मोफत सोडतो घरी

नागपूर : समाजाने सैनिकांच्या पाठीशी भक्कम उभे रहावे; 'ईवान'चे आवाहन

सोशल वायरल : 'डिजिटल' रक्षाबंधन! बहिणीने काढली QR Code वाली मेहंदी; भावाने लढवली अनोखी शक्कल

सोलापूर : कारागृहात ब्रिगेडनं बांधल्या कैद्यांना राख्या; अनोख्या कार्यक्रमानं सोलापुरातील बंदी भारावले

फिल्मी : लता दिदींना लहान बहीण मानायचे दिलीप कुमार, 13 वर्षे एकमेकांशी धरला होता अबोला, वाचा सविस्तर

वर्धा : कारागृहातील बंदी जणांना बांधल्या राख्या, अवगुण सोडून देण्याचे आवाहन

लोकमत शेती : राखी पौर्णिमेला कांद्याला काय भाव मिळाले? जाणून घ्या

ठाणे : ठाण्यात साजरा झाला हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा

नागपूर : व्यसनमुक्तीची राखी बांधून दिला व्यसनमुक्तीचा संदेश