शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

भक्ती : Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

सखी : Rakshabandhan Gift Ideas: चांदीच्या नाजूक मंगळसुत्रांचे ७ डिझाइन्स, खिशाला परवडेल आणि बहिणीलाही आवडेल

सखी : नारळीभात नेहमी फसतो-कधी गचका तर कधी फडफडीत होतो? पाहा नारळीभात करण्याची परफेक्ट रेसिपी

सखी : Rakshabandhan Special : नारळाचं पुरण घातलेली खा ओल्या नारळाची टम्म फुगलेली नारळपोळी, मऊ लुसलुशीत पारंपरिक पदार्थ

भक्ती : गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!

सखी : नारळीपौर्णिमा स्पेशल : ना नारळी भात फसणार ना लाडू, तळताना करंजी फुटू नये म्हणून लक्षात ठेवा या टिप्स

सखी : राखीपौर्णिमेला १ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या पार्टीवेअर डिझायनर साडी, पाहा २ आकर्षक पर्याय

सखी : सण आयलाय गो नारळीपुनवेचा!! नारळीपौर्णिमेला करा नारळाचे खास ६ पदार्थ

भक्ती : Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

सखी : Rakshabandhan 2025: रक्षाबंधनला 'या' रेसिपीने भावाला करा इम्प्रेस; देऊ शकता गोड किंवा तिखट ट्विस्ट!