शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : सीएपीएफ आणि आसाम रायफलमध्ये 1 लाखाहून अधिक पदं रिक्त, केंद्राने माहिती दिली

कोल्हापूर : साखरेची किंमत ४२०० रुपये क्विंटल करा, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

राष्ट्रीय : शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर

राष्ट्रीय : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान

राष्ट्रीय : राज्यसभेसह इतर पोटनिवडणुकांची तयारी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली

राष्ट्रीय : २०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?

राष्ट्रीय : २०२६ मध्ये भाजपला राज्यसभेत बहुमत? २०२४-२६ मधील सर्व निवडणुका जिंकाव्या लागणार

राष्ट्रीय : राज्यसभेत भाजपाला मदत करणाऱ्या जुन्या मित्राला धक्का, पण NDAचं बळ वाढणार, असं आहे गणित

राष्ट्रीय : तब्बल १० वर्षांनी भाजपाला यश, काँग्रेसही खुश; राज्यसभेत संख्याबळाचं गणित बदललं

राष्ट्रीय : मतदानापूर्वीच NDA ने राज्यसभेत गाठला बहुमताचा आकडा, 12 सदस्यांची बिनविरोध निवड...