शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: राज्यातील कोरोनाबाधित मंत्र्यानी खासगी रुग्णालयात घेतले उपचार, बिलांची वसुली मात्र सरकारी तिजोरीतून, कोट्यवधींचा खर्च

महाराष्ट्र : Coronavirus: कोरोना वाढतोय, केंद्राचं राज्यांना पत्र, महाराष्ट्रातही निर्बंध लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान 

जालना : शरद पवारांच्या दौऱ्यामागे; शिवसेनेच्या हिकमत उढाणांना शह देण्यासाठी राजेश टोपेंचा आटापीटा...

महाराष्ट्र : “धर्मा धर्मात दरी निर्माण होते हे निराशाजनक”; कोरोना काळातील कामावरून प्रितम मुंडेंकडून राज्य सरकारचं कौतुक

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस; आरोग्य मंत्री राजेश टोपे शिवसेनेवर नाराज

मुंबई : गुढीपाडव्याला मास्कमुक्ती होणार?; राजेश टोपेंनी राज्यातील निर्बंधाबाबत दिली महत्वाची माहिती

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षा कधी रद्द होणार? आरोग्यमंत्री म्हणतात निर्णय विचाराधीन

महाराष्ट्र : कुटुंब नियोजन किटमध्ये दिलं चक्क ‘रबरी लिंग’; सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?, चित्रा वाघ भडकल्या

महाराष्ट्र : 'ती’ सांत्वनपर भेट ठरली वादळाचं निमित्त; राजेश टोपे-जलील यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : MIM खासदार इम्तियाज जलील यांची ऑफर; राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपेंची सावध भूमिका, म्हणाले...