शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : खुशखबर! आरोग्य विभागात १७ हजार रिक्त पदे भरणार, राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्र : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3७,१३६, एका दिवसात २१२७ पॉझिटीव्ह

पुणे : कोरोनाच्या काळात स्वाध्याय परिवार जपतोय सामाजिक बांधिलकी, ५५ हजार किट्सचे वाटप

मुंबई : Coronavirus:...अन्यथा आपल्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : CoronaVirus News : आरोग्य मंत्र्यांनी जाणून घेतली केरळची यशोगाथा

मुंबई : 'राज्यात कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागातील सर्वाधिक रुग्ण बरे होऊन घरी'

मुंबई : Coronavirus: महाराष्ट्र दिनी केलेल्या घोषणेचा राज्य सरकारला विसर; मनसे आमदाराचं आरोग्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : CoronaVirus News in Mumbai : मुंबईत आणखी १ लाख खाटा उपलब्ध करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३० हजार पार, एकाच दिवसात १६०६ नवे रुग्ण

महाराष्ट्र : लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर नाहीत; राज्य सरकारकडून ई-संजीवनीची ओपीडी सुविधा