शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : राजेश टोपेंनी तत्काळ राजीनामा द्यावा | BJP Atul Bhatkhalkar On Rajesh Tope | Maharashtra News

मुंबई : सर्व्हरच बंद पडल्याने लसीकरणात अडचणी, ३६,७३८ जणांना लस - आरोग्य मंत्री टोपे

महाराष्ट्र : राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; भाजप नेत्याची मागणी

महाराष्ट्र : आरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु

धाराशिव : मोठी घोषणा! राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात

धाराशिव : नामांतराआधी शहरांचा विकास महत्वाचा; राजेश टोपे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

जालना : गरजूंना मोफत लसीसाठी पाठपुरावा; काही अडचण आली तर राज्य सरकार सक्षम - राजेश टोपे

राष्ट्रीय : 16 जानेवारीला नरेंद्र मोदी कोरोना लसीकरणची मोहीम सुरू करणार, को-विन अ‍ॅपही लाँच केलं जाणार

महाराष्ट्र : 'या' व्यक्तींना लस मिळणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : जिजाऊंची दूरदृष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी -  राजेश टोपे