शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : भारताचा आणखी एक खेळाडू चढणार 'बोहल्यावर', 'प्रसिद्ध' गोलंदाजाचा झाला साखरपुडा

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सचे फटके, मुंबई इंडियन्सला 'चटके'! Play Off च्या शर्यतीतून KKR ९५% OUT!

क्रिकेट : Yashasvi Jaiswal, IPL 2023: मुंबईकर पोरगा... लय भारी! जैस्वालचा 'यशस्वी' पराक्रम; गिल, सॅमसनला टाकलं मागे

क्रिकेट : सातवीतील ओळख ते आयुष्याचा जोडीदार! अश्विनच्या पत्नीचा खुलासा; सांगितली 'प्यारवाली लव्हस्टोरी'

क्रिकेट : वानखेडेवर वादळ आणणाऱ्या यशस्वी जैस्वालचा नेट वर्थ 'छप्परफाड'! जाणून घ्या कमावतो किती

क्रिकेट : पती 'मॅचविनर' तर पत्नी हॉकी चॅम्पियन! टीम डेव्हिडच्या पत्नीला पाहिलंत का?

क्रिकेट : 'यशस्वी' भव! मुंबईकरांना 'पाणीपूरी' खायला घालणाऱ्याने आज Mumbai Indiansला पाणी पाजले

क्रिकेट : ३.८० कोटी VS ५५ लाख! IPL २०२३ मध्ये लखपतीचा 'सुपर' तर करोडपतीचा 'फ्लॉप' शो

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR: १५ वर्षात जे घडलं नव्हतं ते आताच का घडलं? MS Dhoni प्रामाणिकपणे केली चूक मान्य...

क्रिकेट : IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादची झाली धुलाई अन् दुसरीकडे 'खऱ्या' कर्णधाराने कुटल्या २४ चेंडूंत ११० धावा