शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी

क्रिकेट : तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले

क्रिकेट : IPL 2024 RR vs MI: राजस्थानला पराभूत करणं मुंबईसाठी गरजेचंच; अशीही 'प्लेऑफ'ची शर्यत!

क्रिकेट : विक्रमच असा नोंदवला की, Sunil Narine आयपीएल इतिहासातील भारी खेळाडू ठरला!

फिल्मी : तेरी झुकी नज़र, तेरी हर अदा... धनश्री वर्माच्या सौंदर्यापुढे चाहते 'क्लीन बोल्ड', पाहा Photos

क्रिकेट : IPL 2024 Point Table : ८ पैकी ३ विजय अन् RR प्ले ऑफमध्ये; पण उरलेल्या ३ जागांसाठी कडवी टक्कर, मुंबईची तर...

क्रिकेट : धनश्री नव्हे, तर RR ची नवी 'प्रिटी वूमन' पाहिलीत का? RCB विरुद्धच्या लढतीत तिचीच चर्चा

क्रिकेट : माझ्या विकेटमुळे सामन्याला कलाटणी मिळाली...! हार्दिक पांड्या काय म्हणाला ऐका...

क्रिकेट : RCB ने युजवेंद्र चहलला संघातून का रिलीज केले? माईक हेसन यांचा धक्कादायक खुलासा

क्रिकेट : राजस्थान रॉयल्समुळे आर्थिक सहाय्य मिळालं अन्..., जैस्वालने सांगितला 'संघर्षमय' प्रवास