शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : RR vs RCB Latest News : युजवेंद्र चहलनं घेतल्या सलग दोन विकेट् अन् धनश्री वर्माचं सेलिब्रेशन, Video

क्रिकेट : RR vs RCB Latest News : शाह'बाज' चा सुपर डुपर झेल; स्टीव्ह स्मिथची काढली विकेट; पाहा व्हिडीओ

क्रिकेट : RR vs RCB Latest News : रॉबीन उथप्पा अन् स्टीव्ह स्मिथची फटकेबाजी, राजस्थानचं RCBला तगडं आव्हान

क्रिकेट : RR vs RCB Latest News : स्टीव्ह स्मिथची 'Jumping Boundary' पाहिलीत का?; गोलंदाजानं खांजवलं डोकं, Video

क्रिकेट : OMG: राहुल टेवाटिया IPL 2020त प्रतिस्पर्धींवरच नव्हे तर मेंटर शेन वॉर्नवर पडला भारी; पाहा Video

क्रिकेट : RR vs RCB Latest News : रॉबीन उथप्पा सलामीला आला, वॉशिंग्टनच्या षटकात चार चौकार खेचले अन् नोंदवला विक्रम

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सही कर्णधार बदलणार; स्टीव्ह स्मिथकडील नेतृत्व जोस बटलरकडे जाणार?

क्रिकेट : IPL 2020: मराठमोळा तुषार निघाला हुशार; फलंदाजांची रांग पाहून बनला गोलंदाज!

क्रिकेट : IPL 2020 : आर्चरच्या बिहू डान्सनंतर त्याचे मूळ स्थान गुगलवर ट्रेण्ड

क्रिकेट : IPL 2020 : आजीचा आशीर्वाद; कल्याणच्या पोरासमोर जगातील स्फोटक फलंदाजानेही मानली हार!