शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : CSK vs RR Latest News : जोस बटलरचा सुरेख झेल; जोफ्रा आर्चरनं दिला CSKला मोठा धक्का, Video

क्रिकेट : CSK vs RR Latest News : 'Do or Die' सामन्यापूर्वी सुरेश रैनानं दिल्या महेंद्रसिंग धोनीला शुभेच्छा, म्हणाला...

क्रिकेट : CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनी आज इतिहास रचणार; IPLमध्ये अनोखं द्विशतक झळकावणार!

क्रिकेट : IPL 2020 CSK vs RR Preview: एक पराभव करेल ‘प्ले ऑफ’ शर्यतीतून बाद, सुपरकिंग्स-रॉयल्सला विजय आवश्यक

क्रिकेट : IPL 2020 : चेन्नई, राजस्थान यांना आता एक 'चूक' पडणार महागात; Play Offच्या आशा अजूनही जीवंत

क्रिकेट : IPL 2020 RCB vs RR: ड्रेसिंग रुममध्येच ‘दम मारो दम’; आरसीबीच्या क्रिकेटपटूला कॅमेऱ्याने पकडले; पाहा VIDEO

क्रिकेट : RR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सचा नाद करायचा नाय...! RRच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोडले लय भारी विक्रम!

क्रिकेट : RR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सनं धु धु धतले; राजस्थानच्या हातातून सामना आणला खेचून

क्रिकेट : RR vs RCB Latest News : राहुल टेवाटिया 'कोरोना लस'ही बनवू शकतो; वीरेंद्र सेहवागनं का केला असा दावा?

क्रिकेट : RR vs RCB Latest News : राहुल टेवाटियानं सामना फिरवला; विराट कोहलीचा अफलातून झेल टिपला, Video