शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Play off scenario IPL 2020 : ५२ सामन्यांनंतर एकच संघ ठरला पात्र; ४ सामने शिल्लक अन् तीन जागांसाठी ६ संघांमध्ये रस्सीखेच!

क्रिकेट : IPL 2020 : रागाच्या भरात केलेलं कृत्य ख्रिस गेलला महागात पडलं; सुनावण्यात आली शिक्षा!

क्रिकेट : नाद खुळा; ख्रिस गेलच्या ट्वेंटी-20 तील 74.93% धावा या चौकार अन् षटकारांनीच!

क्रिकेट : KXIP vs RR Latest News : ख्रिस गेलच्या वादळी खेळीला RRचे सांघिक उत्तर; KXIPच्या विजयी घोडदौडीला ब्रेक!

क्रिकेट : KXIP vs RR Latest News : ख्रिस गेल ९९ धावांवर बाद झाला अन् रागात नको ते करून बसला, पाहा Video

क्रिकेट : KXIP vs RR Latest News : ख्रिस गेलच्या वादळासमोर RR च्या गोलंदाजांचा पालापाचोळा, KXIPचं तगडं आव्हान 

क्रिकेट : KXIP vs RR Latest News : 'Universe boss' ख्रिस गेलचा भीमपराक्रम, ट्वेंटी-20 हा विक्रम मोडणे अशक्य!

क्रिकेट : KXIP vs RR Latest News : जोफ्रा आर्चरच्या शॉर्ट बॉलवर बेन स्टोक्सचा अफलातून झेल; KXIPला धक्का, Video

क्रिकेट : KXIP vs RR Latest News : SRH, KKRचा राजस्थान रॉयल्सचा सपोर्ट; पाहा KXIP विरुद्ध कसा रंगलाय सोशल वॉर

क्रिकेट : IPL 2020 : CSKनं पक्क केलं मुंबई इंडियन्सचं Play Offचं तिकिट, पण इतरांचं बिघडवलं गणित!