शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, RCB vs RR Match Highlight: कोहली, पडिक्कलचा एकहाती विजय; राजस्थानच्या पराभवाची कारणं काय?

क्रिकेट : IPL 2021, RCB vs RR, Live: वानखेडेवर 'पडिक्कल' वादळ; ठोकलं खणखणीत शतक, कोहलीनंही धुतलं, १० विकेट राखून विजय

क्रिकेट : IPL 2021, RCB vs RR, Live: दुबेचा दबदबा, तर तेवतियाचा तडाखा; राजस्थान रॉयल्सचं 'कोहली ब्रिगेड'समोर १७८ धावांचं आव्हान

क्रिकेट : IPL 2021: कोहलीनं टॉसवेळी घातला गोंधळ, संजू सॅमसन अन् समालोचक पाहातच राहिले; पाहा Video

क्रिकेट : IPL 2021, RCB vs RR, Live: कोहलीनं टॉस जिंकला, घेतला गोलंदाजीचा निर्णय; वानखेडेवर आज पुन्हा एकदा षटकारांचा पाऊस?

क्रिकेट : IPL 2021: राजस्थान रॉयल्सने दिल्या Earth Day च्या हटके शुभेच्छा!

क्रिकेट : IPL 2021 : राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ, बायो बबलमुळे आला थकवा अन् तगडा फलंदाज माघारी परतला!

क्रिकेट : IPL 2021 : 'ही कसली खिलाडूवृत्ती?'; ड्वेन ब्रोव्होच्या कृतीनं क्रिकेटवर्तुळात संताप, फ्रँचायझी बैठकीत मुद्दा उपस्थित करण्याची मागणी

क्रिकेट : Fact Check : IPL 2021 लाईव्ह मॅचमध्ये सुरेश रैनानं धरला रवींद्र जडेजाचा गळा; MS Dhoni झाला हैराण, Video

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 : सर रवींद्र जडेजा कॅच घेण्यासाठी धावत नाहीत, तर...; महेंद्रसिंग धोनीचं ८ वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल