शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, RR Vs KKR T20 Match Highlight : वर्ल्ड कप विजेता कर्णधार संजू सॅमसनसमोर झुकला, कोलकाताला गांभीर्यानं विचार करायला हवा! 

क्रिकेट : IPL 2021, RR Vs KKR T20 Live : राजस्थान रॉयल्सचा जबरदस्त पलटवार; कोलकाता नाईट रायडर्सचा पराभवाचा चौकार

क्रिकेट : IPL 2021, RR Vs KKR T20 Live : चेतन सकारियाची फ्लाईंग कॅच अन् रियान परागचं सेल्फी सेलिब्रेशन; Video

क्रिकेट : IPL 2021, RR Vs KKR T20 Live : कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांची फजिती; राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी मारली बाजी

क्रिकेट : IPL 2021, RR Vs KKR T20 Live : वर्ल्ड कप विजेता कर्णधार असा विचित्र बाद होऊ शकतो?; इयॉन मॉर्गनच्या विकेटनंतर KKRनं डोक्यावर मारला हात, Video

क्रिकेट : IPL 2021 : राजस्थान रॉयल्सवर मोठ संकट कोसळलं; प्रमुख गोलंदाजानं आयपीएलमधून माघार घेतली

क्रिकेट : IPL 2021 : रियान परागने बॅटवर घेतली विराट कोहलीची स्वाक्षरी

क्रिकेट : IPL 2021 : परागला बाद करताच हर्षल पटेलचा तोल ढळला, फलंदाजाकडे पाहून असा इशारा केला

क्रिकेट : IPL 2021 : विराट कोहलीचं 'बेबी सेलिब्रेशन'; पाहा RCBच्या डग आऊटमधील इमोशन, Video 

क्रिकेट : IPL 2021 : शतकाच्या उंबरठ्यावर असताना पडिक्कल म्हणाला, ‘’मॅच संपवून टाक’’; कोहलीनं दिलं मन जिंकणारं उत्तर