शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Lucknow Super Giants : लखनौ फ्रँचायझीच्या नामकरणाची राजस्थान रॉयल्सनं उडवली खिल्ली; नव्या संघानं करून दिली 'फिक्सिंग' प्रकरणाची आठवण

क्रिकेट : IPL most Expensive Player: 'आयपीएल'च्या सर्वात महागड्या क्रिकेटरने तडकाफडकी घेतली निवृत्ती; ३४व्या वर्षी ठोकला क्रिकेटला रामराम

क्रिकेट : IPL 2022 Retention Live Updates : जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्सला रिलिज करून राजस्थान रॉयल्सनं दिला धक्का; जाणून घ्या दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाइट रायडर्सचे रिटेन खेळाडू 

क्रिकेट : Rahul Tewatia Marriage: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू राहुल तेवटिया विवाहबंधनात, सहकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

क्रिकेट : Photo : भारताच्या आणखी एका खेळाडूनं बांधली लगीनगाठ; त्याच्यापेक्षा दिसतोय नवरीचा राजेशाही थाट

क्रिकेट : T10 League : ४,४,६,६,६,६; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजानं १० चेंडूंत चोपल्या ५६ धावा; एका षटकात पाडला धावांचा धो धो पाऊस    

क्रिकेट : IPL 2021, KKR vs RR Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सनं RRचा चुराडा केला, पण वेदना मुंबई इंडियन्सला झाल्या!

क्रिकेट : IPL 2021, KKR vs RR Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सनं शारजात सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम केला, RRसमोर तगडं आव्हान 

क्रिकेट : IPL 2021: अजिंक्य रहाणेच्या 'हॅट्ट्रीक'वर दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा एकच कल्ला, पाहा भन्नाट Video 

क्रिकेट : IPL 2021 Match: मिस्ट्री बॉलर्सची आठ षटके कोलकाताची ताकद; KKR vs RR सामन्याकडे सर्वांचे लक्ष