शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Sanju Samson IPL 2022 : दिल्लीच्या रस्त्यांवर झालेला संजू सॅमसनच्या आई-वडिलांचा अपमान; एका रात्री सोडलं होतं शहर!

क्रिकेट : Rinku Singh story IPL 2022 : रस्त्यावर झाडू मारली, रिक्षा चालवली!; KKRच्या रिंकू सिंगने सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या बापाची मान अभिमानाने उंचावली!

क्रिकेट : Sunil Gavaskar, IPL 2022 KKR vs RR: हे अजिबात बरोबर नाही...; सुनील गावसकर राजस्थानच्या संघावर संतापले

क्रिकेट : Wide Ball Umpire Sanju Samson Controversy, IPL 2022 KKR vs RR : अंपायर आहे की Shahrukh Khan; संजू सॅमसन-अंपायर यांच्यातील वाईडच्या वादानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

क्रिकेट : Wide Umpire Controversy Sanju Samson, IPL 2022 KKR vs RR: वाईडच्या वादाने सामना फिरला! अखेर २६ दिवसांनी कोलकाता पुन्हा विजयी ट्रॅकवर; राजस्थानचा सलग दुसरा पराभव

क्रिकेट : Trent Boult Video, IPL 2022 KKR vs RR Live: बापरे! फिल्डरचा 'रॉकेट थ्रो' थेट बॉलरलाच जाऊन लागला अन् ट्रेंट बोल्ट जमिनीवरच पडला...

क्रिकेट : Shimron Hetmyer Sanju Samson, IPL 2022 KKR vs RR Live: शिमरॉन हेटमायर पुन्हा ‘हिट’! संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या साथीने राजस्थानची १५० पार मजल

क्रिकेट : Jos Buttler Shivam Mavi Catch, IPL 2022 KKR vs RR : हवाई कॅच! बटलरने मारलेला फटका सुसाट जात असतानाच शिवम मावीने घेतली उडी, पाहा अप्रतिम झेल (Video)

क्रिकेट : Umesh Yadav Catch Video, IPL 2022 KKR vs RR : एकदम झक्कास! वेगाने मारलेला चेंडू अन् उमेश यादवने घेतला भन्नाट कॅच

क्रिकेट : विजयी मार्ग पकडण्याचा केकेआरचा प्रयत्न, तर राजस्थान रॉयल्सचा पुनरागमनाचा निर्धार