शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : 4, 4, 0, 4, 1, 4, 0, 6, 0, 4, 4! यशस्वी जैस्वालची वादळी खेळी, मोडला विराट कोहलीचा विक्रम

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : CSK vs RR जेव्हा २०१९मध्ये जयपूरमध्ये भिडलेले, MS Dhoniचा रुद्रावतार जगाने पाहिला, अम्पायर थरथर कापले...

क्रिकेट : संजूचा साधेपणा! प्रेक्षकांसोबत सेल्फी काढत असताना फोन आला अन्...; चाहत्यांची जिंकली मनं

क्रिकेट : IPL 2023 : विराट कोहलीला २४ लाखांचा, तर इम्पॅक्ट प्लेअरसह RCBच्या प्रत्येक खेळाडूला ६ लाखांचा दंड

क्रिकेट : IPL 2023 : RCB विरुद्धच्या सामन्यात आर अश्विन बाद होताच ढसाढसा रडू लागली मुलगी; Video Viral

क्रिकेट : IPL 2023 : मोहम्मद सिराजचे Live सामन्यात डोकं फिरले, सहकाऱ्याला दिली शिवी; नंतर ड्रेसिंग रुममध्ये मागितली माफी, Video 

क्रिकेट : IPL 2023, RCB vs RR Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थरारक विजय, राजस्थान रॉयल्सची अखेरच्या चेंडूपर्यंत कडवी टक्कर

क्रिकेट : IPL 2023, RCB vs RR Live : बोल्ट करू शकतो, तर मी का नाही! मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात उडवला दांडा, Video 

क्रिकेट : IPL 2023, RCB vs RR Live : फॅफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल यांची आतषबाजी; RCBच्या अन्य फलंदाजांनी खाल्ली माती, ३३ धावांत ५ विकेट्स

क्रिकेट : IPL 2023, RCB vs RR Live : W,W! ट्रेंट बोल्टची पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याची परंपरा कायम; विराट कोहली Golden Duck, Video