शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न

क्रिकेट : Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम

क्रिकेट : RR vs RCB : विराटकडून ही अपेक्षा नव्हती! पण त्याला कोण काय बोलणार? बॉलरची रिअ‍ॅक्शन बघाच (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 RR vs RCB : अपयशानंतर पुन्हा 'यशस्वी' डाव! पण मोठी संधी हुकली

क्रिकेट : IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला RCB मुळं मिळाली किंमत; आता हिंमत दाखवून स्वत:ला सिद्ध करण्याचं चॅलेंज

क्रिकेट : IPL 2025 : व्हॉट्सअ‍ॅप DP ला धोनीचा फोटो; मनी 'ध्रुव' ताऱ्यासारखं चमकण्याचं स्वप्न

क्रिकेट : IPL 2025: संजू सॅमसनला मोठा दणका, RRच्या इतर खेळाडूंनाही लाखो रुपयांचा दंड, नेमकं काय चुकलं?

क्रिकेट : IPL 2025 GT vs RR : राशीदनं चेंडूकडे न बघता स्टायलिश फटका मारला; पण त्यानंतर यशस्वी हिरो ठरला!

क्रिकेट : GT vs RR : आधी 'साईची कृपा'; मग प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! विजयी 'चौकार' मारत गुजरात टायटन्स टॉपला

क्रिकेट : Riyan Parag Arguing With Umpire : थर्ड अंपायरनं OUT दिलं; रियान पराग मैदानातील पंचावर चिडला