शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : कन्फ्युजन ही कन्फ्युजन! संजू सॅमसन-कुलदीप सेन एकाच कॅचसाठी गेले; आवेश खानचे डोके फिरले 

क्रिकेट : मानलं संजू! RR च्या कॅप्टनने पराभवाचं खापर ना गोलंदाजांवर फोडले, ना फलंदाजांवर; म्हणाला... 

क्रिकेट : आधीच जिंकता-जिंकता गुजरातशी हरले, त्यात BCCIने राजस्थानच्या संजूला दिला मोठा दणका

क्रिकेट : रोमहर्षक! राजस्थान रॉयल्सची विजयी मालिका खंडित, गुजरात टायटन्सने रोखला अश्वमेध

क्रिकेट : शुबमन गिलचा पराक्रम; मोडला विराट, रहाणे, रैना यांचा विक्रम; तरीही GT ची वाढली धडधड

क्रिकेट : रियान पराग, संजू सॅमसन यांची वादळी फटकेबाजी; गुजरात टायटन्सची पार धुलाई केली

क्रिकेट : Video : शुबमन गिलला राग अनावर, अम्पायरसोबत घातला वाद; BCCI करणार कारवाई?

क्रिकेट : यशस्वी जैस्वाल हे काय केलंस! चांगला खेळत होता अन्...; उमेश यादवसाठी ठरली विक्रमी विकेट, Video

क्रिकेट : RR vs GT Live : राजस्थान-गुजरात लढतीत अनपेक्षित विघ्न; सामना विलंबाने सुरू होणारा, पाहा टॉसची वेळ

क्रिकेट : Video: पलटूराम... Live मॅचमध्ये RRच्या फॅनने बदलली जर्सी, RCBला करू लागली चीअर!