शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : हे खूपच धक्कादायक...; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

क्रिकेट : IPL 2025 : MI च्या ताफ्यातून महागडा ठरला! तरी RR नं दुप्पट रक्कम मोजून त्याला 'करोडपती' केलं; कारण...

क्रिकेट : IPL 2025 : CSK च्या नव्या हिरोनं ट्रेलर दाखवलाय; पण पिक्चर अजून बाकी!

क्रिकेट : IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

क्रिकेट : IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?

क्रिकेट : RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

क्रिकेट : RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या

क्रिकेट : Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

क्रिकेट : IPL 2025 : पटतंय का बघा! १४ कोटींच्या गड्यापेक्षा १४ वर्षांच्या पोराचा रुबाबच भारी

क्रिकेट : IPL 2025 : या अनकॅप्ड जोडीला तोड नाही! दोन वेळा शतकी भागीदारीचा डाव, पण रेकॉर्ड बूकमध्ये फक्त एकच, कारण...