शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL Auction 2020 : पॅट कमिन्स मालामाल, 1 अब्ज 40 कोटीची उलाढाल

क्रिकेट : IPL Auction 2020: तीन तासांत 1 अब्जाहून अधिक उलाढाल, 33 क्रिकेटवीर मालामाल

क्रिकेट : IPL Auction 2020: 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; यशस्वीला २.४ कोटींची 'लॉटरी'

क्रिकेट : IPL Auction 2020: 332 नव्हे 338 खेळाडूंवर लागणार बोली; सहा नव्या खेळाडूंची एन्ट्री

क्रिकेट : IPL 2020 Auction Date : कोलकातात होणार आयपीएल 2020चा लिलाव, जाणून घ्या खेळाडूंचा भाव, वेळ अन् सर्वकाही

क्रिकेट : IPL Auction 2020 : युवा नव्हे, तर वयस्कर खेळाडूही खाणार भाव!

क्रिकेट : आयपीएल हंगामाच्या मध्यंतरातच तीन संघानं केली कर्णधारांची उचलबांगडी!

क्रिकेट : रातोरात शेन वॉर्न झाला करोडपती; धोनी, विराटपेक्षाही केली बिग डील...

क्रिकेट : स्कूटरची सवारी... मनीष पांडेनंतर भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूचा विवाह

क्रिकेट : धक्कादायक! क्रिकेट स्पॉट फिक्सिंगप्रकरणी एका प्रशिक्षकाला अटक