शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सच्या थरारक विजयाचा 'मॅजिकल' क्षण; अनुभवा एका क्लिकवर!

क्रिकेट : IPL 2020 : राजस्थान रॉयल्सच्या ऐतिहासिक विजयानंतर Point Tableमध्ये मोठे फेरबदल!

क्रिकेट : RR vs KXIP Latest News : राजस्थान रॉयल्सनं इतिहास रचला; स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला

क्रिकेट : RR vs KXIP : राहुल टेवाटियानं धो डाला, राजस्थान रॉयल्सचा विजय पक्का केला

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सचा रोमहर्षक विजय; स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन नंतर राहुल टेवाटियानं सामना फिरवला

क्रिकेट : Video : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible!

क्रिकेट : RR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video

क्रिकेट : RR vs KXIP Latest News : मयांक अग्रवाल-लोकेश राहुल यांची आतषबाजी, पण अवघ्या 2 धावांनी हुकला भीमपराक्रम

क्रिकेट : RR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं 

क्रिकेट : RR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम