शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : KKR vs RR Latest News : दिनेश कार्तिकला हटवा, KKRचा कर्णधार होतोय ट्रोल

क्रिकेट : RR vs KKR Latest News : KKRचा 'सुपर मॅन' नागरकोटीनं घेतला अफलातून झेल, शाहरुख इम्प्रेस; Video

क्रिकेट : RR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video

क्रिकेट : RR vs KKR Latest News : कोलकाताच्या यंग ब्रिगेडनं राजस्थानचा विजयरथ रोखला!

क्रिकेट : RR vs KKR Latest News : रॉबिन उथप्पाकडून झाली मोठी चूक; BCCI उगारणार कारवाईचा बडगा? Video

क्रिकेट : RR vs KKR Latest News : संजू सॅमसनचा 'Super' कॅच, पण डोकं आदळल्यानं RRच्या ताफ्यात चिंता; पाहा Video

क्रिकेट : RR vs KKR Latest News : जोफ्रा आर्चरचा टिच्चून मारा, तरीही KKRनं उभारला धावांचा डोलारा

क्रिकेट : RR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video

क्रिकेट : IPL 2020 : राहुल टेवाटियानं स्वत:लाच केले ट्रोल, दोन वर्षांनंतर केले पहिले ट्विट 

क्रिकेट : तेवतिया स्टार होईल, याची कल्पना होती