शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

नागपूर : राजस्थानच्या 'फलोदी'मुळे सट्टा बाजारात उलटफेर; त्यात पाच राज्यांच्या एक्झिट पोलची भर

राजस्थान : Rajasthan Exit Poll: राजस्थानात काँग्रेस ट्रेंड बदलणार की भाजपा शतक ठोकणार? वाचा

राजस्थान : “...तर राजस्थानमध्ये काँग्रेसचे काही खरे नाही”; अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली वेगळीच शंका

राष्ट्रीय : Exit Poll : आता फार वेळ बघावी लागणार नाही वाट, एक तास आधीच समजेल पाच राज्यांत कुणाचं येऊ शकतं सरकार

राजस्थान : ...तर भाजपसमोर पर्यायच नसणार; मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी वसुंधरा राजेंचा खास प्लॅन 

राष्ट्रीय : मतदार राजाने उडवली त्या आठ खासदारांची रात्रीची झाेप, चार मतदारसंघांत मतदान वाढले, चार ठिकाणी घटले

राजस्थान : राजस्थानात निवडणुकीचा ट्रेंड मोडला तर अशोक गहलोत नव्हे तर 'हा' असेल खरा जादूगर

राष्ट्रीय : मतदान जास्त हाेवाे की कमी, सत्ता परिवर्तन झालेच! तीन दशकांत ६ निवडणुकांमध्ये राहिली परंपरा

राजस्थान : राजस्थानात यंदा ०.९ टक्के जादा मतदान; २० वर्षाचा ट्रेंड कायम राहणार की मोडणार?

राष्ट्रीय : 'पनवती'नंतर आता 'फ्यूज ट्यूबलाइट'वरून वाद, भाजपकडून पोस्टरद्वारे राहुल गांधींवर निशाणा