शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजाबाक्षा मंदिर

नागपूर : राम लक्ष्मण संग जानकी, जय बोलो हनुमान की..., एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान... अशा पवनपुत्राचे गुणगान करणाऱ्या भजनांच्या गजरात हनुमान जनमोत्सवनिमित्त नागपूरच्या राजाबाक्षाच्या हनुमान मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.