शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजा रानीची गं जोडी

मालिका  ही रणजीत आणि संजीवनी ची प्रेमकथा आहे. एक अशी प्रेमकथा ज्याची सुरुवात अपघाताने होते. या कथेची गंमत अशी आहे की, यामध्ये दोन गुपित आहेत. एकमेकांवर खूप प्रेम करणारी माणसं, एकमेकांना जपणारी माणसं ही दोन गुपित जपता जपता त्यांच्या नात्यामध्ये तारेवरची कसरत कशी होते याची कहाणी म्हणजे ही मालिका”. चिन्मय मांडलेकरने  लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे.

Read more

फिल्मी : 'फँड्री'मधील ही अभिनेत्री दिसणार 'राजा राणीची गं जोडी' मालिकेत, जाणून घ्या तिच्या भूमिकेबद्दल

फिल्मी : राजा रानीची गं जोडी... अखेर तो क्षण आला ज्याची सारेच वाट पाहात होते, वाचा नेमकं काय घडलं

फिल्मी : राजा रानीची गं जोडी मालिकेतल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मालिका, हे आहे कारण

फिल्मी : 'राजा राणीची गं जोडी’ मालिकेतल्या रणजीतचा लहान भाऊ 'या' क्षेत्रात करतोय काम, कंपनीचा आहे तो ‘मालक’

फिल्मी : 'राजा रानीची गं जोडी'मधील रणजीत आणि संजू दिसणार कुल लूकमध्ये

फिल्मी : 'राजा रानीची गं जोडी' मालिकेत संजीवनी करणार रणजीतची निर्दोष सुटका ? एपिसोडचा असा होणार शेवट

फिल्मी : 'राजा रानीची गं जोडी'मध्ये येणार मोठं वादळ, संजीवनी करणार रणजीतला अटक ?

फिल्मी : संजीवनी वाढदिवसानिमित्त देणार रणजीतला खास सरप्राईझ, 'राजा रानीची गं जोडी' मालिकेत रंजक वळण

फिल्मी : राजा रानीची गं जोडी मध्ये रणजीत–कुसुमावतीमध्ये असलेला अबोला दूर होणार?

फिल्मी : पोलिसांच्या वर्दीत पाहून खूश झाले माझे वडील, सांगतेय शिवानी सोनार